भिंतीवरील जानेवारी ते डिसेंबर कालावधीसाठीचे पंचांग 

सुटसुटीत रचना, एकाच दृष्टिक्षेपात रोजची तिथी, वार, दिनविशेष, शुभाशुभ दिवस.

मागील बाजूस निवडक गावांची चतुर्थी चंद्रोदयाची एकत्रित माहिती, पर्जन्यविचार, विवाह / उपनयन, वास्तू भुमिपुजन मुहूर्त.

तसेच अन्य उपयुक्त माहिती.

दिनदर्शिका २०२२ (Calendar 2022)

₹40.00Price